Saturday, March 8, 2008

" ताक दे "

खिचडी अन कढी हा बेत मध्यमवर्गीय महाराष्ट्रायनांमध्ये खूप लोकप्रिय आहे.दसरा - दिवाळी या सणांनंतर काहीतरी साधंसं खाण्यासाठी मन आतूरते.असाच भाव या आमच्या गाण्यातून व्यक्त झाला आहे.
(चाल : चक दे इंडीया )
खूप दिवसा ऽ ऽ तुण आला ऽ ऽ हा खिचडीचा बेत ऽ ऽ
आता तू दे ऽ ऽ (कोरस : ऑ ऑ ऑ ऑ )
चल आता ,दे लवकर झालाय ,आधीच उशीर ऽ ऽ
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ ,
ताक दे ,ताक दे रे बंड्या ऽ ऽ .


पराग खैरनार,नाशिक
paragkhairnar@gmail.com, .parag_vk111@yahoo.co.in visit my site: www.hasyakavitaa.blogspot.com

5 comments:

s said...

Excellent!! Keep it up

HAREKRISHNAJI said...

वरण भात आणि मेतकुट नग का ?

parag khairnar said...

Thank You !

parag khairnar said...

Thank U ! Please go through my other articles ,I think U 'll enjoy !
Thanks Again !

parag khairnar said...

Thank U ! pl.go through other articles also like माला बी मुंबैला -हाऊ द्या की रं ! (विनोदी लेख),मनोमनी ,
I think U ll enjoy it.
Thanks Again !